Mrunmayee Deshpande Gets ANGRY on Gautami | "गौतमी चोर आहे", मृण्मयीच्या आरोपावर गौतमीचा पलटवार

2021-07-13 20

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने तिची बहीण गौतमीवर चक्क चोरी केल्याचा आरोप केलाय. नेमकं काय घडलं आहे जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamare